निश्चित ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट)

उच्च सुरक्षा, उत्तम परतावा!

निश्चित ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट)

उच्च सुरक्षा, उत्तम परतावा!

फिक्स्ड डिपॉझिटच्या रूपात तुमची बचत सुरक्षित ठेवा. आकर्षक व्याज दर मिळवा. आर्थिक भवितव्यासाठी स्थिर गुंतवणूक निश्चित करा.
कालावधी व्याज दर
१५ दिवस ते २९ दिवस ४%
३० दिवस ते ४५ दिवस ४%
४६ दिवस ते ९० दिवस ४.५%
९१ दिवस ते १८० दिवस ५%
१८१ दिवस ते १ वर्ष ६%
१ वर्ष ते २ वर्षं ७.२५%
२ वर्षं ते ३ वर्षं ७.५%
३ वर्षांहून अधिक ७.५%
मुदत ठेवीचा कालावधी व्याजदर(द.सा.द.शे) वै. ठेवीदार/संस्था/प्राथमिक सह./बँकासाठी (०१.०२.२०२३ पासून)
७ ते १४ दिवस ४.००%
१५ ते २९ दिवस ४.००%
३० ते ४५ दिवस ४.००%
४६ ते ९० दिवस ४.५०%
९१ ते १८० दिवस ५.००%
१८१ ते १ वर्षाच्या आत ६.००%
एक वर्षासाठी ७.००%
एक वर्षाच्या वर ते २ वर्षापर्यंत ७.२५%
२ वर्षाच्या वर ते ३ वर्षापर्यंत ७.५०%
३ वर्षाच्या वर ते ५ वर्षापर्यंत ७.५०%
५ वर्षाच्या वर ते ८ वर्षापर्यंत ७.५०%
८वर्षाच्या वर ते १० वर्षापर्यंत ७.५०%
आजी माजी कर्मचारी/जेष्ठ नागरिक यांना १% जास्त व्याजदर राहील.
बचत ठेवीचे व्याजदर
वैकक्तिक बचत खाते २.२५%
बँक स्टाफ बचत खाते ३.२५%

टीप – ज्येष्ठ नागरिकांसाठी १% अधिक व्याज दर (वय वर्षं ६० आणि अधिक)

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा