करंट अकाऊंट (चालू खाते)

तुमचा व्यवसाय सक्षम करणारे बँकिंग तोडगे

करंट अकाऊंट (चालू खाते)

तुमचा व्यवसाय सक्षम करणारे बँकिंग तोडगे

आमच्या व्यावसायिक बँकिंग सेवेद्वारे आम्ही आपणास प्रत्येक एमएसएमई पूर्ण करण्याकरता उत्तम व्यापक बँकिंग तोडगे पुरवतो. चेकद्वारे पेमेंट, ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर भरणा यांसारख्या विविध सोयीसुविधा पुरवतो. पुरवठादार, ग्राहक आणि सरकारी एजन्सी यांच्याशी अधिक तत्परतेने जोडून घेत कॅश फ्लो राखण्यासाठी आम्ही ग्रामीण एमएसएमईला मदत करतो आणि समाजात आर्थिक सुबत्ता निर्माण होण्यासाठी हातभार लावतो.
अ.क्र. खात्याचा प्रकार नवीन खाते उघडणेसाठी/ शिलक किमान रक्कम
नवीनखाते उघडणे आणि बचत/चालू खात्यांमध्ये खातेदाराने ठेवावयाची किमान शिल्लक रक्कम ---------------- सो. चालू खाते ३०००.०० अकांऊट मेंटेन्स चार्जेस रु.१००/-.(-निराधार, स्कॉलरशीप,) खाते वगळता (फक्त ACCOUNT STATUS OPEN असणाऱ्या खात्यासाठी खात्यावर किमानशिल्लक रक्कम न ठेवल्यास अशा खात्यावर दर तिमाहीस रु.१००/-
वौ. चालु खाते २०००.००
अर्बनबँक चालू खाते १००००.००
अ.क्र. खात्याचा प्रकार चेक पानाची संख्या चेकबुक सेवा शुल्क
सो.चालू खाते ६० १००
चालु खाते ६० १००
प्रायमरी बँक ९० २००

इनऑपरेटिव्ह चार्जेस

अ.क्र. तपशील सेवा शुल्क
चालू खाते सहामाही जास्तीत जास्त रु.१००/-

डुप्लीकेट पासबुक

अ.क्र. खाते प्रकार सेवा शुल्क
चालू खाते रु.१००/- प्रति पासबुक
जुन्‍या नोंदी रु.३०/- प्रति पेज

बॅलन्‍स सर्टिफिकेट

अ.क्र. तपशील सेवा शुल्क
चालू खाते रु १२७/- सप्टेंबर व मार्च या सहामाही वगळता इतर वेळी मागणी केल्यास वरील चार्जेस आकारले जातील.
इत्तर खाते रु १२७/-
डी.डी. रद्द करणे रु.१००/- बँकेच्‍या डिमांड ड्राफ्ट युनिफिकेशन
धोरणानुसार डुप्लीकेट डिमांड ड्राफ्ट जारी
करता येणार नाही.नवीन डिमांड ड्राफ्ट
देण्यात यावा.
डुप्लीकेट ठेव पावती रु.१००/-
तपशील स्टॉप पेमेंट(प्रति चेक) सिग्नेचर व्हेरीफिकेशन खाते उतारा (प्रति पेज)
सेवा शुल्क रु.१००/- रु.३५०/- रु.२५/- नोट- खात्यावरील चालू महिन्‍याच्या खाते उता-याची मागणी केल्यास विनामूल्य राहील. मात्र मागील महिन्‍याच्या खाते उता-यासाठी वरीलप्रमाणे सेवाशुल्क आकारावेत.
तपशील प्रति टोकन लॉस ना हरकत प्रमाणपत्र चेक रिटर्न चार्जेस एसएमएस चार्जेस
सेवा शुल्क रु.३००/- रु.१५०/- रु.४२३/- रु.२५/- दर तिमाही

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा