एटीएम

तुमच्या बचतीपर्यंत ताबडतोब पोहोचा

एटीएम

तुमच्या बचतीपर्यंत ताबडतोब पोहोचा

रोख रकम काढणे, खात्यात किती शिल्लक आहे ते पाहणे आणि अशा कितीतरी विविध गोष्टी तुम्ही बँकेत न जाताही करू शकता. तुमचे एटीएम कार्ड हे रुपे डेबिट कार्डशी जोडलेले (लिंक) आहे. त्यामुळे कुठेही, कधीही तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती प्राप्त करू शकता. कुठलीही काळजी न करता २४ तास बँकिंग सेवा प्राप्त करू शकता.
अ.क्र. तपशील सेवा शुल्क
१ एटीएम कार्ड जारी करणे प्रतिवर्ष रु.१००/-
२ एटीएम कार्ड परत जारी करणे (Reissue) रु.१००/-
३ इतर बँकेच्या एटीएम व्यवहारकरिता प्रथम 5 मोफत (Financial transaction) नंतर रु.१९/-
४ इतर बँकेच्या एटीएम व्यवहारकरिता प्रथम 5 मोफत (Non-Financial transaction) नंतर रु.७/-
५ एटीएम देखभाल वार्षिक रु.१५०/-

डिजिटल सेवा

बँकिंग सेवा