सेव्हिंग अकाऊंट (बचत खाते)

आज बचत करा, येणारा उद्या सुरक्षित करा.

सेव्हिंग अकाऊंट (बचत खाते)

आज बचत करा, येणारा उद्या
सुरक्षित करा.

आमच्याकडील बचत खात्यामुळे तुम्हाला महत्त्वाच्या बँकिंग सेवांचा लाभ सहजतेने घेता येतो. हे बचत खाते सुरू ठेवण्यासाठी फारसे काही करावे लागत नाही. त्यातून तुमच्या सर्व बँकिंग गरजा पूर्ण होतात, तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्हाला ते मिळतात. तेव्हा, आजच आमच्याकडे बचत खाते उघडा.
सेवामुल्यांचे दर दिनांक २४-०४-२०२६ पासून लागू  (खालील सर्व सेवाशुल्‍कास जीएसटी वेगळा आकारणेत येईल.)
अ.क्र. खात्याचा प्रकार नवीन खाते उघडणेसाठी/ शिलक किमान रक्कम
नवीनखाते उघडणे आणि बचत/चालू खात्यांमध्ये खातेदाराने ठेवावयाची किमान शिल्लक रक्कम ---------------- बचत खाते १५००.०० अकांऊट मेंटेन्स चार्जेस रु.१००/-.(-निराधार, स्कॉलरशीप,) खाते वगळता (फक्त ACCOUNT STATUS OPEN असणाऱ्या खात्यासाठी खात्यावर किमानशिल्लक रक्कम न ठेवल्यास अशा खात्यावर दर तिमाहीस रु.१००/-
अ.क्र. खात्याचा प्रकार चेक पानाची संख्या चेकबुक सेवा शुल्क
वै.बचत खाते ३० ७०
प्रायमरी बँक ९० २००

इनऑपरेटिव्ह चार्जेस

अ.क्र. तपशील सेवा शुल्क
बचत खाते सहामाही जास्तीत जास्त रु.५०/-

डुप्लीकेट पासबुक

अ.क्र. खाते प्रकार सेवा शुल्क
बचत खाते रु.१००/- प्रति पासबुक
जुन्‍या नोंदी रु.३०/- प्रति पेज

बॅलन्‍स सर्टिफिकेट

अ.क्र. तपशील सेवा शुल्क
बचत खाते रु ५०/- सप्टेंबर व मार्च या सहामाही वगळता इतर वेळी मागणी केल्यास वरील चार्जेस आकारले जातील.
इत्तर खाते रु १२७/-
डी.डी. रद्द करणे रु.१००/- बँकेच्‍या डिमांड ड्राफ्ट युनिफिकेशन
धोरणानुसार डुप्लीकेट डिमांड ड्राफ्ट जारी
करता येणार नाही.नवीन डिमांड ड्राफ्ट
देण्यात यावा.
डुप्लीकेट ठेव पावती रु.१००/-
तपशील स्टॉप पेमेंट(प्रति चेक) सिग्नेचर व्हेरीफिकेशन खाते उतारा (प्रति पेज)
सेवा शुल्क रु.१००/- रु.३५०/- रु.२५/- नोट- खात्यावरील चालू महिन्‍याच्या खाते उता-याची मागणी केल्यास विनामूल्य राहील. मात्र मागील महिन्‍याच्या खाते उता-यासाठी वरीलप्रमाणे सेवाशुल्क आकारावेत.
तपशील प्रति टोकन लॉस ना हरकत प्रमाणपत्र चेक रिटर्न चार्जेस एसएमएस चार्जेस
सेवा शुल्क रु.३००/- रु.१५०/- रु.४२३/- रु.२५/- दर तिमाही

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा