आरटीजीएस/एनईएफटी

मोठ्या प्रमाणात पैसे सुरक्षितपणे पाठवण्याचा मार्ग

आरटीजीएस/एनईएफटी

मोठ्या प्रमाणात पैसे सुरक्षितपणे पाठवण्याचा मार्ग

आरटीजीएस (रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट) आणि एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) या सेवांमुळे तुमच्या बँक खात्यातून ताबडतोब पैसे ट्रान्सफर करता येतात. आरटीजीएसमुळे पैसे जसे मिळतात तसे ताबडतोब पाठवले जातात तर एनईएफटीमध्ये निधी टप्प्याटप्प्याने पाठवला जातो.

अ.क्र. तपशील रक्कम सेवा शुल्क
आरटीजीएस इनवर्ड - निरंक
आरटीजीएस आऊटवर्ड रु.२ लाख ते ५ लाख रु.२५ प्रति नोंद
आरटीजीएस आऊटवर्ड रु.५ लाखापेक्षा जास्त रु.५०प्रति नोंद
अ.क्र. तपशील रक्कम सेवा शुल्क
एनईएफटी इनवर्ड - नि:शुल्क
एनईएफटी आऊटवर्ड रु.१०००० पर्यंत रु.२.५०/-
एनईएफटी आऊटवर्ड रु.१०००१ ते १ लाख रु.५/-
एनईएफटी आऊटवर्ड रु. १ ते २ लाखापर्यंत रु.१५/-
एनईएफटी आऊटवर्ड २ लाखापेक्षा अधिक रु.२५/-
चालू खात्यासाठी RTGS/NEFT सुविधा विनामूल्य हवी असेल तर किमान रु.१.०० लाख इतकी रक्कम खातेवर शिल्लक ठेवावी लागेल.(जिल्हा परिषद/पंचायत समिती खात्यावर वरील सेवाशुल्क आकारणेत येऊनये).

डिमांड ड्राफ्ट

अ.क्र. तपशील सेवा शुल्क
रु.५०००/- पर्यंत रु.४०/-
रु.५००१ ते १०००० पर्यंत रु.५०/-
रु.१०००१ ते १.०० लाखापर्यंत रु.१२७/-
रु.१००००१ व वरील रक्‍कमेस प्रति हजारी २.५० % किंवा जास्तीत जास्त रु.२०००/-

डिजिटल सेवा

बँकिंग सेवा