वैयक्तिक कर्जे

लवचीक निधींच्या जोडीने आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करा.

वैयक्तिक कर्जे

लवचीक निधींच्या जोडीने आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करा.

लग्न, घराचं नूतनीकरण, वैद्यकीय खर्च, मुलांचं शिक्षण यांसारख्या गोष्टींसाठी पैसे हवेत का? आता थांबायची गरज नाही. एलडीसीसी बँकेच्या वैयक्तिक कर्ज सुविधांच्या मदतीने आपलं जीवन परिपूर्ण करा.

नागरी /कर्मचारी पतसंस्था /मजूर संस्था

अ.क्र. तपशील सेवा शुल्क
५ लाखापर्यंत रु.२५००/- कमिटमेंट चार्जेस-कॅश क्रेडीट मंजूर मर्यादेच्या किमान ७५% उचल केली नसल्यास मंजूर मर्यादेच्या ०.२० % वार्षिक चार्जेस आकारले जाईल
५००००१ ते ५० लाखापर्यंत रु.१२०००/-
५१ लाख ते १.०० कोटीपर्यंत रु.१६०००/-
रु.१.०० कोटीपेक्षा अधिक रु.२१०००/-

पर्सनल लोन/ स्‍टाफ पर्सनल लोन /पेन्शन लोन/वाहन कर्ज

अ.क्र. तपशील सेवा शुल्क
रु.५ लाखापर्यंत रु.२०००
रु.५००००१ ते १०.०० लाख रु.४०००
रु.१०००००१ पेक्षा अधिक रु.५०००

गृह कर्ज

अ.क्र. तपशील सेवा शुल्क
रु.५.०० लाखापर्यंत रु.२०००
रु.५००००१ ते १०.०० लाख रु.३०००
रु.१०००००१ पेक्षा अधिक रु.५०००

गृह कर्ज वगळता बाकी पर्सनल /पेन्शन न/वाहन कर्ज साठी preclosure 1% charges कर्ज शिलकीवर

अ.क्र. तपशील सेवा शुल्क
कर्जावरील व्याजाचे प्रमाणपत्र(प्रथम मोफत) रु १५०/-
स्वाल्वन्सी प्रमाणपत्र(प्रति लाख) रु २००/-
बँक ग्यारंटी द.सा.द.शे. ४ % प्रमाणे
ईसीएस (ECS) नोंदणी रु.१००/-
प्रति व्यवहार ईसीएस (ECS) रु.५/-
एसीएच (ACH) डेबिट आदेश रु २००/-
एसीएच (ACH) मॅंडेटद्वारे जमा रक्कम रु १००/-
मुखत्यारपत्र / अधिकारपत्र रु १००/-
घरपोच बँकिंग सुविधा रु १००
घरपोच बँकिंग सुविधा वृद्ध,दिव्यांग,निराधार यांना सेवा मोफत राहील.

विविध कर्ज योजना

अ.क्र. कर्ज प्रकार व्याज दर
पगारदार पतसंस्था १०.५
मजूर संस्था १०.५
इतर सह संस्था ११
गृहकर्ज (इतरांसाठी)
गृहकर्ज (स्टाफसाठी)
गृहकर्ज (वि.का.व पगारदार पतसंस्थासाठी) ९.५
पेन्शन कर्ज ११.५
दुचाकी/चारचाकी वाहन कर्ज (इतरांसाठी) ११.५
दुचाकी/चारचाकी वाहन कर्ज (स्टाफसाठी)
१० सौर उर्जा प्रकल्प ११

वैयक्तिक कर्ज (इतरांसाठी)

अ.क्र. सिबील स्कोर व्याज दर
(-१) व ७५० पेक्षा अधिक १०.५ १०.५ ते ११ CIBIL SCORE प्रकारे
७०० ते ७४९ ११

वैयक्तिक कर्ज (स्टाफसाठी)

अ.क्र. सिबील स्कोर व्याज दर
(-१) व ७५० पेक्षा अधिक ८.५ ८.५ ते ९ CIBIL SCORE प्रकारे
७०० ते ७४९

साखर कारखाने व इतर

अ.क्र. कर्ज प्रकार व्याज दर
ताबेगहाण कर्ज (खेळते भांडवल) ९.२५
ताबेगहाण कर्ज (खेळते भांडवल) (सहभाग योजना) ११
नजरगहाण कर्ज ९.२५
नजरगहाण कर्ज (थकित) ११.२५
अल्पमुदती कर्ज ९.२५
मुदती / दिर्घमुदती कर्ज ९.२५ ते १२.५०
इतर मुदती कर्ज (सॉलव्हंट कर्ज) १०
बचत गट कर्ज एन.आर.एल.एम. १२
बचत गट कर्ज इतर महिला १२
१० बचत गट कर्ज एन.यु.एल.एम. १२
कर्ज प्रकार कर्ज मर्यादा वार्षिक व्याज दर कर्ज कालावधी
पगारदार व्यक्तीसाठी वैयक्तिक कर्ज मर्यादा नाही (पगारानुसार) सिबिल स्कोअर १०.५० ते १२.५०% ९६ महिने
पगारदार व्यक्तीसाठी चार-चाकीकरता कर्ज मर्यादा नाही ११.५% ६० महिने
पगारदार व्यक्तीसाठी स्वप्नातील घरासाठी कर्ज रु. ६० लाखपर्यंत ९% २० वर्षे

बँकिंग सेवा

डिजिटल सेवा